kinwat today news

आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये आरोग्य, उद्यान व पर्यावरण या विषयावर संवाद ;मनपा आयुक्त डॉ सुनिल लहाने, उपवन संरक्षण आशिष ठाकरे, मनपाचे उद्यान अधीक्षक डॉ. फरतुल्ला बेग.

नांदेड: आज जागतिक पर्यावरण दिन. त्यानिमित्त आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये आरोग्य, उद्यान व पर्यावरण या विषयावर संवाद साधणार आहेत.यात मनपा आयुक्त डॉ सुनिल लहाने, उपवन संरक्षण आशिष ठाकरे, मनपाचे उद्यान अधीक्षक डॉ. फरतुल्ला बेग यावेळी उपस्थित राहतील असे जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांनी फेसबुक पेजवरून कळविले आहे.
*****
वेळ – सायंकाळी 6.30 वा.
*****
सूचना व प्रश्न कमेंटबॉक्स मध्ये टाकावेत.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply