kinwat today news

माहूर येथील भानुतीर्थातील पावसाळ्या पूर्वी दगड ,गाळ उपसा करून केले स्वच्छ.

माहूर- माहूर नगरपंचायतच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी विध्याताई कदम यांच्या सौजन्याने माहूर शहरातील प्रमुख तिर्थक्षेत्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणजे पुरातन काळातील भानुतीर्थ होय.

याच भानुतीर्थातील पावसाळ्या पूर्वी तळपत्या उन्हात दगड ,गाळ उपसा करून स्वच्छ करण्यात आले. या प्रसंगी माहूर तहसील कार्यालयाचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री सिद्धेश्वर वरणगावकर तहसीलदार साहेबांच्या अर्धागिनी सौभाग्यवती कृतिकाताई वरणगावकर, माहूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा कु.शितलताई मेघराज जाधव, माहूर नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा तथा महिला व बालकल्याण सभापती सौभाग्यवती अश्विनी आनंद पाटील तुपदाळे, श्री रेणुका देवी संस्थान चे विश्वस्थ मा.श्री बाळू काका काणव,काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे, नगरसेवक इलियास बावाणी,स्वच्छता दूत गणेशभाऊ जाधव, आदी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply