kinwat today news

मुखेड: एसएफआय चे राज्यव्यापी आंदोलन!

मुखेड: (1जून) आज नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन एस एफ आय तर्फे आंदोलन करण्यात आले.या प्रसंगी शासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या(१) विद्यार्थ्यांना थकीत शिष्यवृत्तीचे त्वरित वितरण करा.(२) विद्यार्थ्यांच्या खात्यावर स्वाधार योजनेची रक्कम त्वरित जमा करा.(३) ‘सारथी’ संशोधक विद्यार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ फेलोशिपचे पैसे जमा करा(४) ‘BARTI’ च्या ३०८ विद्यार्थ्यांना तात्काळ फेलोशिप मंजूर करा.(५) ‘स्वयम’ योजनेची तात्काळ अंमलबजवणी करण्यात यावी.(६) शिष्यवृत्ती रक्कमेत वाढ करा.
तसेच २ जून रोजी सामाजिक न्याय मंत्री यांना SMS पाठवा आणि ट्विटर मोहिमेत सामील व्हा या साठी आंदोलन करण्यात आले

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply