kinwat today news

किनवट तालुक्यात राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती साजरी उत्सव साजरी

किनवट: आज चिखली फाटा येथे राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती साजरी उत्सव साजरा करण्यात आला. ,या प्रसंगी मास्क व खिचडीचे वाटप करण्यात आले. या उत्सवा प्रसंगी,राष्ट्रवादी युवा नेते बालाजी बामणे, मंगेश गडदे, नावनाथ सातपुते, पाम शेळके, कपिल रेड्डी, बळी भगत, दीपक मस्के, संतोष भगत ,संतोष अडकीने, शंकर सलगर, गोविंद धुर्वे ,राज सलगर ,विकी गेडाम, आशिष अकोले ,अभिषेक बिंगे, परमेश्वर जटाळे ,सुनील चव्हाण, प्रदीप कोरडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती उत्सव, किनवट

किनवट येथील राजमाता अहिल्याबाई होळकर चौक बस स्टँड किनवट येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी किनवट चे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपनगराध्यक्ष अजय चाडावर, यांच्या हस्ते राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष गोकुळ भवरे, इलेक्ट्रॉनिक प्रेस मीडिया चे तालुकाध्यक्ष आनंद भालेराव, नगरसेवक मधुकर माहुरकर,अमन कुंडगीर, मनोहर दबडे ,पांडुरंग कवडे, दयानंद कवडे, शिवम दबकते, मनोज देवगुंडे, विनोद देवगुंडे, व्यंकटेश गीते, इस्तारी कुंटलवार आदी उपस्थित होते.
किनवट नगरपालिका सभागृहात नगरपालिकेच्या वतीने राजमाता आहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण केले. याप्रसंगी उपाध्यक्ष अजय चाडावर,मधुकर माहुरकर,चंद्रकांत दुधारे,प्रकाश गुंटापेल्लीवर,शंकर भंडारे, अमन कुंडगीर, मनोहर दबडे ,पांडुरंग कवडे, दयानंद कवडे, शिवम दबकते, मनोज देवगुंडे, विनोद देवगुंडे, व्यंकटेश गीते नगरसेवक, कर्मचारी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

3 thoughts on “किनवट तालुक्यात राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती साजरी उत्सव साजरी

  1. Somebody essentially help to make significantly articles
    I’d state. That is the very first time I
    frequented your website page and thus far? I amazed with the research you made
    to make this particular submit extraordinary. Magnificent process!

  2. Thanks for the marvelous posting! I definitely enjoyed reading it, you might be a great author.
    I will make sure to bookmark your blog and will often come back later in life.
    I want to encourage that you continue your great job,
    have a nice day!

Leave a Reply