kinwat today news

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती घरीच साजरी करावी-अमन कुंडगिर (युवा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य)

किनवट: राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती रविवार दि.31मे 2020 ला येत आहे.
दर वर्षी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ” यांची जयंती अतिशय मोठ्या थाटामाटाने – उत्साहाने देशात , राज्यात धनगर समाज बांधवांच्या वतीने , भारतीयाकडून सामुहीकरित्या साजरी करण्यात येत होती. परंन्तु या वर्षी कोरोना महामारीमुळे संपुर्ण देशात टाळेबंदी असल्याने कुणालाही समुहाने बाहेर पडणे शक्य नसल्याने प्रत्येक धनगर परिवाराने आपापल्या घरीच “मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी ” यांच्या प्रतिमेचे सकाळी पूजन करावे व सायंकाळी घरी / घरच्या अंगणात/ गँलरीत कमितकमी पाच दिवे प्रज्वलीत करून दिप महोत्सव उत्साहाने साजरा करावा. तसे फोटो सोशल मिडीयातून प्रसारीत करावेत, वर्तमानपञातून बातमी द्यावी अशी विनंती.अमन लक्ष्मण कुंड़गिर मराठवाड़ा युवक अध्यश –
7588526670/9130614143
धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्रराज्य
यांनी केले आहे.

Social share
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

3 thoughts on “राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती घरीच साजरी करावी-अमन कुंडगिर (युवा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य)

 1. Hi there, just became alert to your blog through Google, and found that
  it’s truly informative. I’m going to watch out for brussels.

  I’ll appreciate if you continue this in future. Numerous people will be benefited from your writing.
  Cheers! adreamoftrains web hosting reviews

Leave a Reply