kinwat today news

किनवट येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

किनवट :किनवट येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आ.भीमराव केराम, नगराध्यक्ष आनंद मच्चेवार, भाजप शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार, विहीप चे अनिरुद्ध केंद्रे, उपनगराध्यक्ष अजय चाडावार, पंचायत समिती सदस्य निळकंठ कातले, नगरसेवक शिवा आंधळे, सामाजिक कार्यकर्ते बालाजी पावडे, शिवा क्यातमवार व अनेक भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply