kinwat today news

साहेबांना निरोगी व दिर्घआयुष्य लाभावे म्हणून माहूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने 5 ब्राम्हण पुजारी यांच्या उपस्थितीत मंत्रोच्चार महापूजाचे आयोजन.

माहूर: महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या निरोगी आणि दिर्घआयुष्या साठी 5 ब्राम्हण पुजारी यांच्या कडून महामृत्युंजय मंत्र जप करण्यात आला सध्या lockDown सर्वत्र असल्याने तालुक्यातील कोणत्याही जेस्ट किंवा युवा नेत्यांना आमंत्रण देण्यात आले नव्हते हा महापूजेचा कार्यक्रम शहर अध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांच्या परिवारा व्यतिरिक्त फक्त पाच ब्राम्हण पुजारी उपस्थित होते. आज रोजी ही पूजा संपन्न झाली असुन हा कार्यक्रम माहूर काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. मंत्रोच्चार पुजा करत असतांना LockDown चे सर्व नियम पाळुन Social Distence व तोंडावर mask चा वापर करत माहूर पुजा पार पडली आहे. या वेळी बाळू महाराज समुद्रे, अनुदिप महाराज कोरटकर, गजानन महाराज समुद्रे, अमोल महाराज पांडे, वैभव महाराज आमले, विशाल महाराज आमले या कार्यक्रमाचे आयोजक सौ.अश्विनी आनंद पाटील तुपदाळे माहूर उपनगराध्यक्षा तथा महिला व बालकल्याण सभापती न.प.माहूर व आनंद पाटील तुपदाळे शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी माहूर. व तुपदाळे पाटील परिवारातील श्रीमती सुलोचनाबाई गंगाधरराव पाटील तुपदाळे, जगदिश पाटील तुपदाळे, विशाल पाटील तुपदाळे, सौ. ज्योती जगदिश पाटील तुपदाळे, सौ. सरस्वती विशाल पाटील तुपदाळे, कु.पौर्णिमा पाटील तुपदाळे, कु.विशाखा पाटील तुपदाळे, रुद्र पाटील तुपदाळे, पृथ्वीराज पाटील तुपदाळे, स्वराज पाटील तुपदाळे, यशराज पाटील तुपदाळे

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

2 thoughts on “साहेबांना निरोगी व दिर्घआयुष्य लाभावे म्हणून माहूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने 5 ब्राम्हण पुजारी यांच्या उपस्थितीत मंत्रोच्चार महापूजाचे आयोजन.

Leave a Reply