kinwat today news

किनवट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पोलिसांना हेड शील्ड से वाटप

किनवट: कोरोना या महाभयंकर विषाणू ने थैमान घातले असून या बिकट परिस्थितीतही पोलीस विभाग सतत काम करीत आहे या महाभयंकर रोगापासून पोलिसांचा बचाव व्हावा या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक व पोलीस निरीक्षक एम डी थोरात यांच्या हस्ते हेड शील्ड चे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी ता.आध्यक्ष प्रकाश राठोड, अनील पा.कर्‍हाळे, साजीद खान, राहूल नाइक,गब्बर काजी, युसूफ खान, कचरु जोशी यांची उपस्थिती होती.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply