kinwat today news

राष्ट्रवादी काँग्रेसचे चे जेष्ठ कार्यकर्ते शेख फारुख तर्फे इफ्तार संपन्न

किनवट टुडे न्युज- राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे ज्येष्ठ कार्यकर्ते शेख फारुख यांच्यातर्फे रमजान ईद मध्ये दिल्या जाणारी इफ्तार पार्टीचे आयोजन आज दिनांक 19 मे 2020 रोजी शेख फारूक यांच्या घरी करण्यात आले होते. यात शेख फारूख यांचे मित्रमंडळी उपस्थित होते.या प्रसंगी मेराज आलम,आनंद भालेराव, सुरेश मस्के,विश्वास कोल्हारीकर,संदेश भालेराव,डहाके सर,अब्दुल वासिम. अमित चीखालीकर. सुमित चिखलीकर , किशोर कवडे सर ,रईस खान आदी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply