kinwat today news

हाळी येथे काँग्रेस च्या अल्पसंख्याक सेल च्या वतीने गरजूंना अन्न धान्य किट वाटप

हाळी हंडरगुळी (लक्ष्मीकांत मोरे )

उदगीर तालुक्यातील हाळी येथे उदगीर तालुका काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेल चे उपाध्यक्ष श्री. पाशाभाई पठाण यांच्या वतीने उदगीर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.कल्याणरावजी पाटील यांच्या हस्ते गावातील गरजू नागरिकांना गहू ,तेल, मीठ ,मिरची यांचे अन्न धान्य किट तयार करून वाटप करण्यात आले.
यावेळी अमजतखान पठाण, विक्रम माने,मुनाफभाई शेख (टप्पेवाले), सचिन माने, मौलाना हाफिज मोहम्मद गौस, उमर पठाण ,सरदार पठाण, फेरोज पठाण, मुसा पठाण ,इस्माईल पठाण आदी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply