kinwat today news

नांदेड शहरात आढळले अजून तीन कोरोनचे पॉझिटिव्ह रुग्ण

नांदेड : नांदेड शहरात आज पुन्हा एकदा कोरोना चे ३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत , त्या पैकी २ रुग्ण हे पंजाब राज्यापर्यंत वाहनसेवा पुरवणारे २ वाहनचालक तसेच देगलुर रोड वरील एका महिलेचा svab पॉझिटिव प्राप्त झाला आहे या सर्वांवर उपचार चालू असल्याची माहिती आहे, तसेच कालच्या अहवाला नुसार गुरुद्वारा परिसरातील 20 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत आणि २५ svab अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.

या पूर्वी प्राप्त झालेले २६ पॉझिटिव्ह अहवाल आणि आजचे ३ पॉझिटिव्ह अहवाल असे सर्व मिळून आज ३ मे २०२० रोजी २९ अहवाल नांदेड शहरात कोरोना पॉझिटिव्ह मिळाले आहेत या पैकी औषध उपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे २ व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आजतागायत एकूण आलेले ११९९ svab पैकी १०५५ svab निगेटिव्ह असून ९३ svabचा अहवाल प्रलंबित आहे,तसेच १६ svab अहवालाचा निष्कर्ष निघालेला नसून एकूण ५ svab च्या तपासणी ची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नीळकंठ भोसीकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply