kinwat today news

मुदखेड-मास्क नसलेल्या व सोशलडिनसिगचे उलघन केल्या प्रकरणी किराणा दुकान दाराकडुन व एकवीस नागरिकांकडून दंड वसूल

किनवट टुडे न्युज -शेख जब्बार-(मुदखेड)
कोरोना विषाणू पादुरभाव् संसर्ग वायरस रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्यतेचे खबरदारी घ्यावी असे आदेश जिल्हा धिकारी डा विपीन इटनकर यांनी आदेश दिले आहेत त्यामुळे आज सकाळी मुदखेड शहरामध्ये तहसीलदार दिनेश झापले व न प मुख्य धिकारी रामराजे कापरे यानी शहारा मध्ये फिरून कही किराणा दुकान पुढे नागरिक याची गर्दी होती त्यामुळे अनेक नागरिक याना मास्क नसल्याने व सोशलडिनसिगचे उलघन केल्या प्रकरणी किराणा दुकान दाराकडुन व एकवीस नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे त्यामुळे मुदखेड शहरामध्ये एकच खलबल उडाली आहे त्यामुळे मुदखेड शहरातील नागरिकांनी लाकडाऊन चे पालन करावे मास्क व सोशलडिनसिगचे उलघन केले तसेच नागरिक यानी सकाळी 7 ते दुपारी एक वाजण्याच्या सुमारास किराणा दुकान बंद करावे आणि विनाकारण दुचाकीवरून घराबाहेर पडू नये असे केल्याने फौजदारी गुन्हा दाखल करण्यात एईल आदी सुचनेचे नागरिकांनी पालन करावे आसे आहवान मुख्य धिकारी रामराजे कापरे यानी केले आहे यावेळी तहसीलदार दिनेश झापले नायब तहसीलदार संजय नागमवाड न प पोलीस उपनिरीक्षक बाळीराम राठोड पोलीस काॅ हा मनोज राठोड पोलीस कर्मचारी उपस्थिति होते कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस रामेश्वर वाघमारे स्वच्छता प्रमुख दिलीप पवार पांडुरंग मोरे रमेश सावत महोन कवले कूणा मॅडम सघरतन चौदंते राहुल चौदंते दीपक नवरे आदी न प कर्मचारी उपस्थित होते*

Social share
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

2 thoughts on “मुदखेड-मास्क नसलेल्या व सोशलडिनसिगचे उलघन केल्या प्रकरणी किराणा दुकान दाराकडुन व एकवीस नागरिकांकडून दंड वसूल

 1. Today, I went to the beachfront with my children. I
  found a sea shell and gave it to my 4 year old daughter and said “You can hear the ocean if you put this to your ear.” She
  placed the shell to her ear and screamed. There was
  a hermit crab inside and it pinched her ear.
  She never wants to go back! LoL I know this is completely
  off topic but I had to tell someone!

 2. Today, I went to the beachfront with my kids.
  I found a sea shell and gave it to my 4 year old daughter and
  said “You can hear the ocean if you put this to your ear.” She put the shell
  to her ear and screamed. There was a hermit crab inside and it pinched her
  ear. She never wants to go back! LoL I know this is totally off topic but I had to tell someone!
  adreamoftrains best web hosting

Leave a Reply